. ‼️ Dept PSI मायनर कायदे बॅच ‼️ Online व  Class Room बॅच (80 पैकी 80 गुण मिळवण्यासाठी बॅच) 👤 मार्गदर्शक - ॲड. श्रीयश बडे (अनुभव:-UPSC/MPSC 7+ मुलाखत न्यायाधीश मुख्य परीक्षेचा अनुभव.) ‼️निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे आहेत. 🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे.... ✅ ऑनलाईन बॅचची वैशिष्ट्ये✅ 👉 Recorded व्हिडिओ आहेत. 👉 व्हिडिओ Unlimited (20Hrs)पाहता येईल. 👉 Validity 6 महिने पर्यंत आहे. Telegram चॅनेल https://telegram.me/DeptPSI_Law ‼️महत्त्वाचे:- ‼️ 1) बॅचचा उद्देश मायनर कायद्यांमध्ये 80 पैकी 80 गुण मिळवणे हा आहे. 2) जे क्लास मध्ये शिकवले जाईल त्या व्यतिरिक्त इतर काहीही वाचण्याची आवश्यकता लागणार नाही. 3) संपूर्ण बॅच 3 round मध्ये होईल. त्याबाबत सविस्तर माहिती बॅच मध्ये मध्ये दिली आहे. 4) Videos recorded असतील. 5) Video टाईम हा 20 Hrs म्हणजेच (Unlimited) पहाता येईल इतका आहे. 6)🔴 ॲप मध्ये कोणीही Screen Shot काढू नये, screen recording करू नये, Laptop किंवा Desktop वर चालवू नये तसे केल्यास ॲप block होते, तसेच sim card बदलल्यास देखील ॲप block होते. त्यानंतर आम्ही काहीही करू शकणार नाहीत. 7) Video upload पुण्यातील ऑफलाईन बॅच सुरू झाल्यानंतर upload होतील. 8) Notes:-ॲप मधील ज्या PDF दिल्या जातील त्या download करून प्रिंट काढायच्या आहेत. 9) क्लास मध्ये झालेल्या अभ्यासाची त्याच दिवशी एक Revision करणे अत्यंत आवश्यक आहे. 10) सर्व Video हे Copy Right Act 1957 या कायद्यानुसार Copy Right केलेले आहेत. 11) Unauthorised use:- जर कोणीही गैरप्रकार केला किंवा करण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल सर्व माहिती (नाव, device,time etc.)आम्हाला मिळते व ॲप block होते. उदा. दुसऱ्या फोन मध्ये ॲप चालवण्याचा प्रयत्न करणे. 12) Download केलेली pdf ही तुमच्या फोनच्या internal storage मध्ये Classplus फोल्डर मध्ये दिसतील. 📲 अधिक माहितीसाठी संपर्क -              श्रीयश बडे       Ph No. 7350244922